वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची बैठक दि. 22 व 23 जून रोजी लोणावळा येथे पार पडली.
वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची बैठक दि. 22 व 23 जून रोजी लोणावळा येथे पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर , प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर , राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीची ज्या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे, असे मतदारसंघ निवडून त्याठिकाणी शक्ती केंद्रित करून लढावे असा निर्णय यावेळी झाला.
Comments
Post a Comment