अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण आंदोलनकर्त्यांची मध्यरात्री बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली भेट..

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण आंदोलनकर्त्यांची मध्यरात्री बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली भेट.

   महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचे जनक Balasaheb Ambedkar  आहेत. आता जे ओबीसींच्या नावाने टाहो फोडणारे, सत्तेची खुर्ची उबवणारे तेव्हा ओबीसींच्या विरोधात होते.

मंडल कमिशन महाराष्ट्रात लागू करा म्हणून इथली आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरून लढत होते. हा इतिहास विसरता कामा नये.

 परभणी येथील ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार महासभा संपल्यानंतर पुण्याच्या सभेला जात असताना मध्यरात्री प्रवासात बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण आंदोलनकर्त्यांना भेट दिली व चर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत प्रवासात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण हे होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,सुरेश खंडागळे,पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेखदिलिप खेडक साहेब, आंधळे महाराज, किसन आव्हाड ,रमेश गोरे,राजेंद्र दुधाळ, राजेंद्र सोनटक्के गणेश सोनटक्के दीपक गादे  महाराज,सुरेश हूलजुते, सचिन नागपुरे हनुमान पवार योगेश चन्ने,नाना कोटकर,पप्पु बनसोड,तुकाराम पवार,पप्पु सोनटक्के,आराखसर,नवनाथ ढाकणे,इतर पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.

नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.

🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली.