वंचितांना आदरणीय प्रकाशराव तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही.

तेव्हाही आंबेडकर... आणि आत्ताही आंबेडकरच...!

   नेवासा तालुक्यातील सोनई येथे पास्टर सुनिल गंगावणे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची दाखल घेत वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज सिस्टर शैलजा गांगवणे यांची भेट घेऊन पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . सविस्तर चर्चा करून पुर्ण माहिती घेऊन पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला साहेबांची भेट घेतली व दोषींवर कठोर करवाई करावी पण पास्टर सुनिल गंगावणे हे दोषी नसतील तर त्यांना सोडून द्यावं असं सांगितल या वेळी मा प्रकाश आंबेडकर साहेब राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण सर , दिशाताई शेख यांचे विशेष सहकार्य मिळाले तसेच या वेळी शहर अध्यक्ष हनिफभाई शेख हे देखील उपस्थितीत होते.
         समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने श्रध्येय प्रकाश आंबेडकर साहेब , प्रा किसन चव्हाण , दिशाताई  , हनिफभाई  यांचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजे ख्रिश्चन समाज आज अडचणीत असताना स्वतःला सेक्युलर म्हणवणारे पक्ष व त्यांच्या नेत्यांनी ढुंकूनही पाहिले नाही पण खरया अर्थाने सामाजिक जबाबदारी जपत प्रा किसन चव्हाण यांच्या एका फोन वर श्रद्धेय प्रकाश आंबेडकर नगरला येऊन सर्व ख्रिस्ती समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतात हि फार मोठी बाब आहे ,जो व्यक्ती आपल्या अडचणीत उभा राहतो त्याच्या सोबत समाजाने उभे राहावे अस मला वाटत 
     मराठा , मुस्लीम , ST , ओबीसी, अल्पसंख्यांक सर्व समाजाच्या अडचणीत मदत करणारे एकमेव नेतृत्व श्रध्येय प्रकाश आंबेडकर साहेब.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....