केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी यांनी ख्रिस्तवाशी सर्जेराव दगडू कळकुंबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे.

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघातर्फे ख्रिस्तवाशी सर्जेराव दगडू कळकुंबे यांना भावपूर्ण आदरांजली.
दिनांक  ०४/११/२०२३रोजी सर्जेराव दगडू कळकुंबे यांचे निधन झाले आहे.
त्यांना सुनील सर्जेराव कळकुंबे व अरुण सर्जेराव कळकुंबे असे दोन मुले व सौ मंदा अशोक खरात व सौ नंदा सुनील खरात दोन मुली आहेत.
ख्रिस्तवासी सर्जेराव दगडू कळकुंबे यांचा चाळीसावा दिनांक १३/१२/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सामनगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे होणार आहे.
तरी समस्त नातेवाईक व आप्तगणांनी या चाळीसावा विधीसाठी यावे अशी विनंती दुःखीत कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे.
दिनांक १२ /१२ /२०२३रोजी भजनाचा कार्यक्रम आहे तरी या भजनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी व सर्व नातेवाईकांनी यावे असे दुःखीत कुटुंबांकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी, महाराष्ट्र राज्य सचिव हरीशदादा चक्रनारायण यांनी ख्रिस्तवाशी सर्जेराव दगडू कळकुंबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे व दुःखीत कळकुंबे कुटुंबांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असे म्हणत सांत्वन केले आहे.
 तसेच भजनाच्या कार्यक्रमाला व चाळीसावा धार्मिक विधीला सर्वांनी हजर राहावे असे म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....