शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंधाधुंदी कारभार.

शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंधाधुंदी कारभार.


एकाच महिन्यात रस्त्याचा चमत्कार.

शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत शेवगाव शहरातील मुख्य रस्ते बनवण्यात आले परंतु हे0
 काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्याची ही ज्वलंत उदाहरण अक्षरशः रस्त्यावर डांबर पाण्यासारखे वाहु लागले याच कारणामुळे कित्येक नागरिकांच्या महिला भगिनींच्या चपला त्या डांबराने तुटल्या,
O0
 काहींनी तर चपला डांबर लागल्याने फेकून दिल्या आणी जातांना सार्वजनिक बांधकाम विभागाला आशिर्वाद देऊन गेले .शेवगाव शहरातील आंबेडकर चौक ते क्रांती चौक या रस्त्यावर डांबराचा सडा पडलेला आहे.
या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा या रस्त्यावरील डांबर व कचखडी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत आणुन टाकतील असा इशारा शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांनी दिला आहे.फक्त लाली पावडर लावून रस्ता बनवणार्या कॉन्टॅक्टराचे बील अदा करू नये तसेच त्या कॉन्टॅक्टराचे नांव काळ्या यादीत टाकण्यात यावे असे निवेदन वंचित बहुजन आघाडी शेवगाव तर्फे देण्यात येणार आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....