वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते देवसडे शाखेचे भव्य उद्घाटन.


वंचित बहुजन आघाडी देवसडे शाखेचे भव्य उद्घाटन...!
देवसडे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे गुरुवार दिनांक २३/११/२०१३.रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता वंचित बहुजन आघाडी देवसडे शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली देवसडे शाखेची बांधणी करण्यात आली तसेच वेळोवेळी देवसडे गावाला भेटी देऊन वंचित बहुजन आघाडी या पक्षाची ध्येय व धोरणे तसेच वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर देवसडे शाखेची कार्यकारणी तयार करण्यात आली 

 २३/११/२०२३ रोजी ठीक सका.०९:०० वाजता वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन . तसेच नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या हस्ते देवसडे शाखा पाटीचे व फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी देवसडे गावातील समस्त पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकारी व गावकऱ्यांना राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण, यांचेही भाषण झाले.
वंचित बहुजन आघाडी देवसडे शाखा कार्यकारिणी :-
देवसडे शाखाध्यक्ष:- दिपक प्रभाकर सरोदे
 उपाध्यक्ष:-१) आदिनाथ तेलोरे,
                 २)नारायण सरोदे,
                 ३)गणेश दुशिंग,
                 ४) विलास सरोदे, 
शाखा महासचिव:- 
                 १)नितीन वाघमारे, 
कार्याध्यक्ष:-१) योगेश बोर्डे, 
                  २)अतुल सरोदे,
 सहसचिव:-१) ताराचंद मिसाळ,
                 २)बापूसाहेब सरोदे                    
                 ३)नंदू सरोदे, 
                 ४)गौतम दुशिंग, 
संपर्कप्रमुख:-
            १) प्रमोद सरोदे,
            २)अक्षय सरोदे, 
संघटक:-१) बाबासाहेब मिसाळ,
             २)सुरेश सौदागर, 
             ३)किशोर खाजेकर,
             ४)शरद मिसाळ, 
             ५)योसेफ मिसाळ, 
             ६)रवी मंडलिक.
प्रमुख सल्लागार:-
            १) संतोष सरोदे,
            २)राहुल बोर्डे,
            ३)निलेश बोर्डे,
 प्रमुख मार्गदर्शक:-
           १) उत्तम बोर्डे,
           २)बाबासाहेब सरोदे,
           ३)शिवाजी बोर्डे,
           ४)शाहू सरोदे,
प्रसिद्धीप्रमुख:-
           १) प्रसाद मंडलिक,
           २)किरण गायकवाड,
           ३)शुभम कर्डिले,
           ४)दावीद मिसाळ,
 सदस्य:-
१)आबासाहेब सरोदे, २)दिनेश गायकवाड,
३)अर्जुन निकाळजे, ४)भागवत गायकवाड,
५)अशोक कदम, ६)नवनाथ तेलोरे, 
७)विलास बोरडे,८)अजय शिंदे,
 ९)रवींद्र सरोदे, १०)आमोल सरोदे, 
११)संतोष सरोदे, १२)आदम सरोदे,
१३)अजिंक्य सरोदे, १४)नामदेव कदम, 
१५)अभिजीत मिसाळ, १६)आकाश गायकवाड, १७)सुनील मंडलिक, १८)विजय सौदागर, 
१९)सचिन वाघमारे ,२०)संपत दुशिंग,
२१)महेश बोर्डे ,२२)संदीप सरोदे, 
२३)करण सरोदे, २४)प्रसाद खाजेकर,
२५)संकेत गायकवाड, २६)गौरव सौदागर,
२७)यश गायकवाड ,२८)वैभव मंडलिक ,
२९)सचिन वाघमारे, ३०)संकेत गायकवाड,
३१ सचिन वाघमारे, ३२)संदीप गायकवाड, 
आदी शाखेची कार्यकारिणी जाहीर करून त्यांचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राज्य उपाध्यक्ष किसनराव चव्हाण, जिल्हा महासचिव अनिल जाधव, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, नेवासा तालुका उपाध्यक्ष काशिनाथ चौगुले,संघटक भाऊ पारखे, ज्ञानेश्वर साठे, अंतओन भाऊ गोरडे,जालिंदर गोरडे, गोरख बर्वे,संदेश गोरडे, सुलतानपूर शाखाध्यक्ष आबासाहेब पवार, जगदाळे मामा,
म्हसले शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, जि.उ.पोपट सरोदे, गावकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....