आज उस्मानाबाद येथे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीरास सुरुवात

आज उस्मानाबाद येथे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीरास सुरुवात

    या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आदरणीय प्रा.अंजलीताई बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शिबिराचे समन्वयक व शिस्त व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रा विष्णू जाधव ,प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे राज्य प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग आणि मराठवाडा विभागाचे पदाधिकारी,दोन्ही जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.

नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.

🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली.