शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील ग्रामस्थांनी केला'संघर्षयोद्धा ' प्रा किसन चव्हाण यांचा सत्कार...!

शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील ग्रामस्थांनी केला'
संघर्षयोद्धा ' प्रा किसन चव्हाण यांचा सत्कार...! 

   आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांचा सत्कार करून पुढील संघर्षमय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या ...

  यावेळी  प्रा किसन चव्हाण यांचा सत्कार करतांना माजी सरपंच श्री सुरेश आव्हाड,श्री ज्ञानेश्वर सह सा कारखान्याचे माजी संचालक श्री साहेबराव आंधळे,जुन्या पिढीतील माजी सरपंच मुरलीधरभाऊ आव्हाड,विद्यमान सरपंच बाळासाहेब आव्हाड,माजी चेअरमन पांडुरंग काका नागरे,पोलिस पाटील बाळासाहेब आव्हाड,मेजर भीमराज आव्हाड ,युवा कार्यकर्ते महादेव तुतारे,मारुती आव्हाड,मिसाळ साहेब,वाघोली विविध कार्य का सोसायटी चे सदस्य अमोल आव्हाड,शिवाजी आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.

नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.

🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली.