पोस्ट्स

हरिश चक्रनारायण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पत्रकार संघ,(CDJA)अखेर नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांच्या व वंचितच्यामध्यस्थीने सुरेगांव (गंगा) येथील पीडित विठ्ठल मच्छिंद्र शिंदे व इतर शेतकऱ्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण केले स्थगीत....!

इमेज
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ, (CDJA) अखेर नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांच्या व वंचितच्या मध्यस्थीने सुरेगांव (गंगा) येथील पीडित विठ्ठल मच्छिंद्र शिंदे व इतर शेतकऱ्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण केले स्थगीत....! August 10, 2023 अखेर नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने सुरेगांव (गंगा) येथील पीडित विठ्ठल मच्छिंद्र शिंदे व इतर शेतकऱ्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण केले स्थगीत....! दि. १०/०८/२०२३, नेवासा प्रतिनिधी:-केंद्रीय लोकशाही न्युज मागील चार दिवसापासून सुरेगांव(गंगा) येथील शेतकरी तहसील कार्यालय नेवासा येथे उपोषणास बसले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेवासा तालुका उपविभागीय अभियंता यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात सुरेगाव( गंगा) येथील शेतकरी आपल्या मुला-बाळासह मागील चार दिवसापासून तहसील कार्यालय नेवासा येथे उपोषणास बसले होते. सविस्तर वृत्त: - सुरेगाव (गंगा) ते नेवासा रस्त्यावर कोणताही नाला व पूल नसतांना देखील नाला तयार करून पाण्यासाठी नवीन प्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतात पाणी जाऊन मो...