Posts

ईव्हीएम जनजागृती अभियान राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी घेतली समक्ष भेट.

Image
वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव हरीशदादा चक्रनारायण यांनी घेतली ईव्हीएम जनजागृती अभियान राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट. आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजित ईव्हीएम जनजागृती केंद्र येथील पदाधिकारी यांची थोडक्यात मुलाखत घेऊन ईव्हीएम मशीन संदर्भात काही प्रश्न विचारून पदाधिकाऱ्यांकडून घेतली माहिती. अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:-हरीशदादा चक्रनारायण 16 डिसेंबर 2023 पासून नेवासा तहसील कार्यालयामध्ये ईव्हीएम जनजागृती केंद्र सुरू आहे त्यांचे दोन पथक आहेत एक पथक नेवासा तालुक्यातील खेड्यांमध्ये जाऊन ईव्हीएम जनजागृती मोहीम राबवत आहेत तर दुसरे पथक नेवासा तहसील कार्यालयामध्ये ईव्हीएम जनजागृती केंद्र च्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना ईव्हीएम कसे शंभर टक्के विश्वास ठेवण्या योग्य आहे हे पटवून सांगत आहेत, जेव्हा ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी स्वतः जाऊन ईव्हीएम मशीन मध्ये मतदान कशा पद्धतीने होते ते तपासून पाहिले. आपण ज

विषाची बाटली कुठून आली... ??

Image
विषाची बाटली कुठून आली... ??  ------------------------------------------- कुठल्याही समाजाची ऐकी ही प्रस्थापित किंवा मुठभर सवर्णांच्या सत्तेसाठी धोक्याची घंटा असते...!!                         आक्रमक वृत्तीचा, लढाऊ बाण्याचा, आणि सत्ताधारी मानसिकतेचा समाज एकत्र येतं असेल तर मूठभर सवर्ण आणि प्रस्थापित घराणे यांच्या पोटात गोळा उठतो....!!     प्रस्थापितांना आपली सत्ता धोक्यात येते का? म्हणून भिती वाटतेय. आणि म्हणून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या समाजात बेकी कशी निर्माण करायची म्हणून प्रस्थापित सत्ताधारी कोणत्याही स्तराला जाऊन एकत्र आलेल्या समाजात विष पेरणी करुन बेकी निर्माण करतात...!!                          देशाचा इतिहास साक्षी आहे, इथं जाती कशासाठी निर्माण केल्या. जाती जातीत अंतर्विरोध कसा उत्पन्न झाला. हा भेदनीतीचा सामाजिक इतिहास ओरडून, ओरडून सांगतोय की, मुठभर सवर्णांनी सर्व सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी चालविलेला हा खटाटोप आहे...!!      गेल्या एक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्र पायदळी तुडवत जाहीर सभा

वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची बैठक दि. 22 व 23 जून रोजी लोणावळा येथे पार पडली.

Image
वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची बैठक दि. 22 व 23 जून रोजी लोणावळा येथे पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर , प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर , राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण उपस्थित होते.  आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीची ज्या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे, असे मतदारसंघ निवडून त्याठिकाणी शक्ती केंद्रित करून लढावे असा निर्णय यावेळी झाला.